'जे सुचतं ते लीहतं जाताे'.....
-----------------------------------------
जे सुचतं ते लीहतं जाताे.
मनातलं फक्त कागदावर उतरताे.
तेवढाचं वेळात-वेळ निघुन जाताे.
अनं जुन्या अाठवणींना सुदधा,
दुजारा मिळत जाताे.
मला कुठं कवीतेतं वेडं हाेतं.
तीनेचं सारं काही मागं ठेवलं.
जेवढं आहे आता साेबत,
तेवढं माञ आठवणींनी जपुनं ठेवलं.
आता सारं कवीतेनं जगताेय
साथ नाही मिलाली तीची,
म्हणुन शब्दांनाचं आपलं,
मिञ बनवताेयं
जगावेसे मलाही वाटते.
पण, साथ तुझी नाही.
हसायचे मलाही आहे,
पण,तु साेबत नाही
आता पुढचं लीहावेसे वाटते.
पण,काही लीहायला सुचत नाही.
शब्दांना मी शाेधताेय.
पण, शब्दचं कुठे हरवलेत,
ते मला सापडतचं नाही
तु फक्त वाचतेय,
पण मला सारं नकाेसं वाटतयं.
-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(९०७५८३८३५४)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)