Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: अमोलभाऊ शिंदे पाटील on April 18, 2017, 06:45:13 AM

Title: चारोळी
Post by: अमोलभाऊ शिंदे पाटील on April 18, 2017, 06:45:13 AM
जातीच्या नावा खाली प्रेम
करणाऱ्याला वेगळं केलं जात
काही जरी धडपड केली लोकांनी
पण त्याच व्यक्तीला हृदय दिलं जात


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर