Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prernadayi Kavita | Motivational Kavita => Topic started by: कदम on May 05, 2017, 01:25:20 PM

Title: नको गर्व अधुनिकतेचा
Post by: कदम on May 05, 2017, 01:25:20 PM

नको गर्व अधुनिकतेचा
प्रयत्न प्रामाणिक करावा
निसर्ग संवर्धनाचा
साक्षीदार तोची संस्कृतीचा

बागुलबुवा शोभे ना करणे
खोलीची वातानुकूलित हवा
उमगेल हे आम्हा केंव्हा
निसर्ग असणार नाही तान्हा जेंव्हा