मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: कदम on May 09, 2017, 11:10:00 PM
Title: आज तोडली सीमा
Post by: कदम on May 09, 2017, 11:10:00 PM
आज तोडली सीमा कशी भावनाशी खेळली प्रियकराच्या प्रेमावर लादुन वास्तवातील द्वेश सुंदरी आज छळली.... प्रिती त्याची तिच्या वरती जडली नाही मनास तिच्या ती कळली तिने मनीची सुड भावना काढली प्रित आज छाती फाडुन रडली...