Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on May 19, 2017, 12:15:00 PM

Title: चारोळी
Post by: कदम on May 19, 2017, 12:15:00 PM
 माझ्या धडपडत्या देहानं
किती पडावं बळी मोहाला
माझ्या विवेकी मनानं
सावरावं किती संकटातून स्वतःला