सुचवुन लिहण्याची ती
दुनिया औरच होती
एक पेग घेतला का
मग कळत ती प्रेमाची
नशा जरा जहरिली होती
ती जात होती हृदयातून
माझ्या तरी या हातानं
तिला मी अडवली होती
स्मशाणाची ती वाट मी
माझ्या हातानं तयार केली होती
खूप सोसलं मी दुःख तिच्या साठी
पण सरणावर जाताना
अग्नी दाह तिनंच मला दिली होती
✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर