बघ एकदा प्रेम करुन, येवु दे मन तुझेही भरून,
प्रेमाची साद, प्रेमाचा प्रतीसाद बघ एकदा देवून,
मनाच्या अलीकडे हृदयाच्या पलीकडे होवून जाऊ दे,
तुला या वेशात आज मला पाहू दे.....
अतुल देखने
;) बघ एकदा प्रेम करुन, येवु दे मन तुझेही भरून,
प्रेमाची साद, प्रेमाचा प्रतीसाद बघ एकदा देवून,
मनाच्या अलीकडे हृदयाच्या पलीकडे होवून जाऊ दे,
तुला या वेशात आज मला पाहू दे..... sahi re....... :)
khup-khup chan.
apratim hare re mitra
sahi ..........
khup sundar