Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: १. मनिषा गुर्जर on June 30, 2017, 04:41:35 PM

Title: वळण
Post by: १. मनिषा गुर्जर on June 30, 2017, 04:41:35 PM
 कळलं तरी  का  न वळले
आरशात दिसत  पण
पहात नव्हते डोळे की मन
धोक्याचे वळण वळताना कळलं