Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on August 04, 2017, 11:14:37 AM

Title: शब्द माझे
Post by: कदम on August 04, 2017, 11:14:37 AM

शब्दात मांडताना तुला
शब्द निशब्द होतात
मुके झालेले शब्द माझे
भेटून तुला माझ्याशी फितूर होतात...