Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on August 31, 2017, 07:06:53 PM
Title:
पण काहीही म्हणा... हिरो बाबा
Post by:
शिवाजी सांगळे
on
August 31, 2017, 07:06:53 PM
पण काहीही म्हणा...
हिरो बाबा
बाबा कम हिरो जादा आहे
राम रहिम पण नावात आहे,
म्हणत जरी सच्चा असला
कर्तृत्वात डेरा बदनाम आहे !
बचावा साठी तो स्वतःच्या
नपुंसक म्हणवून घेत आहे,
काहीही कबुली दिली तरी
याला कोण सोडणार आहे?
© शिवाजी सांगळे 🦋
Text only
|
Text with Images