Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: kadam.k.l on September 30, 2017, 09:19:15 PM

Title: नका मज
Post by: kadam.k.l on September 30, 2017, 09:19:15 PM
नका मज असे छळू
सोडू करून सळो कि पळू
नका मज असे छळू
नका पोरक्यात अदळू
नका मज असे छळू
समजून घ्या मला हळूहळू
नका मज असे छळू
आशाने भरेल आसवांचा गळू
नका मज असे छळू
काढून सनदी टीकात्मक सळू
नका मज असे छळू
जाईन मग मागे मी हुकूमांचा पळू पळू