दिवाळीचा सणा
दिप पणतीने
उजळते आंगण
मांगल्याचा सण
दिवाळीचा सणा
फराळाची गोडी
सण गोडव्याचा
सुख समृद्धीचा ...
दिवाळीचा सणा
ऐश्वर्य अंगणी
लक्ष्मीची वंदना
दिवाळीचा सणा ..
दिवाळीचा सण
फटकेबाजीचा
दिवाळीचा सण
अनंत सुखांचा ..
दिवाळीचा सण
चार दिवसाचा
दिवाळीचा सण
गोड दिवसांचा ..