कधी जमलचं तुला तर,
एकदा माझी आठवण काढून बघ,
तुझ्याशिवाय व्यर्थ या जीवाची,
व्यथा तु जाणुन बघ....
असतील लाखो तुझ्यासाठी वेडे,
पण वेड्यासारखे तुझ्यावर प्रेम करणारा,
जीवापाड जपणारा,जीवाला जीव लावणारा,
माझ्यासारखा तू शोधून बघ,
अग एकदा माझी आठवण काढून बघ....
नसेल एक दिवस मी या जगात,
त्यावेळी अश्रू वाहू नकोस,
विझून जाईल माझी राख,
सखे मागे वळून तू पाहू नकोस,
बाळ....
एकदा तरी, अगं माझी आठवण काढून बघ....
एकदा तरी, अगं माझी आठवण काढून बघ....
- फक्त तुझा .... आणि तुझाच.. (4/11/2017 1.45 pm to 2.08pm)
Dedicated to Someone Special....
असतील लाखो तुझ्यासाठी वेडे,
पण वेड्यासारखे तुझ्यावर प्रेम करणारा,
जीवापाड जपणारा,जीवाला जीव लावणारा,
माझ्यासारखा तू शोधून बघ,
अग एकदा माझी आठवण काढून बघ....
Nic vaibhavji
Thank You Shrikant....