माहीत आहे मला रात्रभर तू माझ्यासाठी जागतेस,
माझ्या प्रत्येक कवितेवर तु स्मित हस्य देऊन हासतेस,
केली नाही कविता मी आज तुझ्यावर तरी ही तू वाचतेस,
माझ्या आठवणीच्या देशा मध्ये तू आज ही तशीच लाजतेस,
सांग न शोने तू दूर गेल्यावर अशी का वागतेस,
अशी का वागतेस.
मॅडी✍🏻.7887766559 whatsapp group
Chan ahe
Short n sweet