Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on November 28, 2017, 03:45:22 AM

Title: चारोळी
Post by: कदम on November 28, 2017, 03:45:22 AM

सोबत मागितली तुझी

एकटं एकटं वाटत
होतं म्हणून
तु तर सोडूनंच गेलीस
जाणूनबूजून ...
Title: Re: चारोळी
Post by: Ajal Shayar on November 28, 2017, 03:16:21 PM


सोबत मागितली तुझी

एकटं एकटं वाटत
होतं म्हणून
तु तर सोडूनच गेलीस
जाणूनबूजून .......