Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on December 13, 2017, 08:42:26 PM

Title: मला माहित नव्हतं
Post by: कदम on December 13, 2017, 08:42:26 PM

मला माहित नव्हतं
जीवनाने तुझा केलाय खूप घात
परंतु,तुला समजत कसं नाही
सर्व घात झेलुनच करशील दुःखांवर मात