Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on February 01, 2018, 09:36:18 PM

Title: चारोळी
Post by: कदम on February 01, 2018, 09:36:18 PM

जगाचं काय जग तर
शिकार करतं माणसाचं
आपल्या आपण जपून रहावं
हृदय भिकारी असतं प्रेमाचं