Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on March 25, 2018, 10:02:43 PM

Title: चारोळी
Post by: कदम on March 25, 2018, 10:02:43 PM

तुला नसेल वाटत
माझ्यावर प्रेम करू
पण मी तरी काय करणार
हृदय आहे प्रेमाचे होतकरू