सुकले हे प्रेम फूल माझे .
दुखले हे मन माझे .
आग प्रेमाची तू लावलेली ,
जळते का हे मन माझे .
तुला कळत नसले तरी ,
कळते हे मला .
तुझ्या मुळे तर मी आहे
हे समजत का नाही तुला .
हातात हात देवून किती,
बोलत होतीस मला .
मन दुखले तरी ,
सावरत होतीस मला .
तूच मन तोडून गेलीस ,
कोन अवरेलग मला .
पंकज
9623567737