Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on April 05, 2018, 10:30:17 PM

Title: चारोळी
Post by: कदम on April 05, 2018, 10:30:17 PM

आभाळालाही येतं बळ
जेंव्हा असते तुझी सोबत
रिमझिम पडतो पाऊस
आणतो प्रेमात रंगत