Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on April 11, 2018, 11:46:27 AM

Title: जागतिक कंपवात(पार्किन्सन) दिन.
Post by: कदम on April 11, 2018, 11:46:27 AM

जागतिक कंपवात(पार्किन्सन) दिन.

मेंदुतील संदेशवाहक
असतो द्रव्य डोपेमाईन
याच्या आभावाने होतो
कंपवात म्हणजे पार्किन्सन

वयोवृद्ध आणि तरूणही
याच्या विळख्यात सापडतात
योग्य व्यायाम,योग्य औषध
कंपवातावर उपाय ठरतात