भेटल्यावर आपण कधी बोलताच नाही,
आधी कुणी बोलायचे हे कधी ठरतच नाही,
बोलू लागतात जेंव्हा मग, असुसलेल्या भावना,
सांगायला बाकी काही उरतच नाही.....!
-परशुराम महानोर
माझा ब्लॉग
https://pdmahanor.blogspot.in/
Facebook
https://www.facebook.com/parshurammahanor