Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: chhiu on July 18, 2018, 06:20:59 PM

Title: जीवन
Post by: chhiu on July 18, 2018, 06:20:59 PM
नाही सोस आता त्या हिरव्या चुड्यांचा,
नाही सोस त्या मणिमंगळसूत्राचा,
नाही सोस त्या कुंकवाचा,
नाही आता आधार त्या सौभाग्याचा,
कारण माझा श्वासच थांबला या स्वार्थी जीवनाच्या प्रवाहात .........