प्रेम म्हणजे प्रेम असते अडीच अक्षरांचे
पहिल्यांदा पाहीले तीला कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये,
एकीनं हो गया यार "लव्ह ऍट फर्स्ट साईड" मध्ये,
विचार केला जाऊन बोलावं तिच्याशी,
सोबत होते तिचे डॅड ऍडमिशन साठी.
सकाळी उठून केली प्रार्थना देवापुठे,
होउदे ऍडमिशन तिचा माझ्या कॉलेज मध्ये,
कधी नाही जोडले हात देवापुठे प्रार्थनेसाठी,
का कुणी जाणे होती जागा हृदयात तिच्यासाठी.
"गॉड तुसी ग्रेट हो" एकीनं हो गया आज,
हो गया ऍडमिशन उसका मेरे कॉलेज मी यार,
पाहून तिला पुन्हा झालो मी दिवाना,
सच केहता हू यार झुठ नही बोलना.
कोशिश करके बोला उसको "हाय",
स्माईल देके कहा उसने टाटा "बाय",
काय सांगू वेड्या मना मानेना हार,
दोस्तोने समजाया जाणे भी दे यार.
जरा इशाऱ्याने जरा शहाऱ्याने,
तिला कळले माझ्या मनातले,
हळूच म्हणालो तिला "आय एम युअर रांझा,युअर माय हीर",
उसने कहा इतनी भी क्या जलदी "थोडा धर धीर".
थोडे थोडे करून वर्ष गेले संपून,
मेणे कहा उसको आती क्या खंडाळा या फिर वडाळा,
उसने कहा गुस्सा मत हो यार चाल जाऊ या गार्डेनला.
प्रेम म्हणजे प्रेम असते अडीच अक्षरांचे
-----------------------Manisha