Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Jokes | SMS | हसा लेको => Topic started by: Siddhesh Baji on February 18, 2010, 12:32:32 PM

Title: संता आणि बंता
Post by: Siddhesh Baji on February 18, 2010, 12:32:32 PM
 संता आणि बंता चेस खेळत असतात.


खूप वेळ खेळतात... खूप खूप वेळ खेळतात.

आणि खूप खूप खूप विचार करतात...

शेवटी संता म्हणतो : चल छोड यार, जाऊ दे.

बंता : हां यार, मला पण वाटतं सोडून देऊया. बघ ना, दोघांच्या सगळ्या सोंगट्याही केव्हाच संपल्यात.