Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Sagar salvi on June 19, 2019, 10:45:29 PM
Title:
थेंब
Post by:
Sagar salvi
on
June 19, 2019, 10:45:29 PM
तुला लपून बघताना डोळे दमायचे, तुझ्या आठवणीत गाळलेला प्रत्येक थेंब पापणी जड करून गेलाय.
👉 कवितेचा छोटा डोस !
तुला बघणे ही फार वाटू लागले,
नाजूक डोळे ही भार वाटू लागले.
मिटून घेऊ डोळे हलके वाटेपरेंत,
पापण्यांचे थेंबही वजनदार वाटू लागले.
Text only
|
Text with Images