आपल सगळ दुःख मानत ठेऊन
जगासमोर बिनधास्त हसशील,
एकांतात बसुन मग
डोळ्यातील अश्रू अलगद पुसशील,
विस्कटलेल्या जगात या
आपलस कोनास शोधशील,
मोकळ्या मना नी मग
माझाच विचार करशील,
साथ सोडुन चुकली मि तुला एकटा प्रेमाच्या आशेवर,
परत भेटशील का तू मला प्रेमाच्या त्या जुन्या वाटेवर.
मॅडी.