Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Shrikant R. Deshmane on February 13, 2020, 08:39:49 AM

Title: नजरेची प्रीत
Post by: Shrikant R. Deshmane on February 13, 2020, 08:39:49 AM
तुझ्या नजरेत एक वेगळीच जादू आहे,
जी आजही मला भुरळ पाडते,
म्हणूनच काय ते प्रत्येक वेळी,
नव्याने तुझ्या प्रेमात पाडते..