ट्रिंग ट्रिंग करत आला landline
ट्रिंग ट्रिंग करत आला landline
पोस्टमन काकांच्या पञांवार करू
लागला मग shine
वेळोवेळी वाजायचा तो
कार्यप्रसंगी धावून यायचा तो
बघा कसा वेळ गेला
मागोमाग mobile आला
ह्या mobile ची पण मज्जाच न्यारी
सोबत घेऊन जाती जण ही सारी
उठता बासता button ही दाबी
एकमेकांची आठवण काढी
वेळ जाता आला android phone
प्रत्येक जन शोधू लागला आपला
comfort zone
fb, whatsapp मुळे आले दूरचे जवळ
घरातल्याच लोकांसाठी नसते सवड
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
दूर दूर गेली आजी-आजोबांची वाणी
अनोळखी लोकांसाठी जगायला शिकलो
पण विश्वास माञ हरवून बसलो
विश्वास माञ हरवून बसलो......
Anjali Mohanrao Pawar
pawaranjali416@gmail.com