मैत्री
न बोलता मनातलं ओळखणारी मैत्री असते...
सुखात कमी पण दुःखात साथ देणारी मैत्री असते...
चांगले वाईट समजाऊन सांगणारी मैत्री असते...
पण वाईट कामात सगळ्यात जास्त साथ देणारी मैत्री असते...
आयुष्य बिंधास्त जगायचं कसं शिकवणारी मैत्री असते...
ज्या गोष्टी कोनी समजून घेत नाही त्या गोष्टीत साथ देणारी मैत्री असते...
सगळ जग विरोधात असून पाठी मागे ठाम पणे उभी असणारी मैत्री असते...
मैत्री तर वर्तुळासारखी असते, जीचा कुठे शेवट नसते...
मैत्री तर मैत्रीच असते...
-Pranjali Manik Pawar