Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: swaps.sakpal@gmail.com on May 15, 2020, 09:28:44 AM

Title: ले पंगा
Post by: swaps.sakpal@gmail.com on May 15, 2020, 09:28:44 AM
तिला समजवायला एवढी पावल पुढे टाकली कि !
आता स्वतःला कबडी चॅम्पियन असल्याचं फील होतय . 
तिचा हृदयात अशी एक एन्ट्री मारून, तिचे सर्व राग ,रुसवे  एका एन्ट्री मध्ये आऊट करून, दोघांचा मधील जे अंतर आहे! ते पार करून, तिला मिठीत घेऊन सांगावं वाटतय चल अब
ले पंगा❤😘😊
स्वप्नील सकपाळ