Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: धनराज होवाळ on July 17, 2020, 09:52:44 AM

Title: *** चारोळी ***
Post by: धनराज होवाळ on July 17, 2020, 09:52:44 AM

खुप त्रास होतोय मला सखे,
तुझी वाट पाहत बसण्याचा....
पण आनंद ही एक वेगळाच,
तुझ्या आठवणीत जगण्याचा...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
( ©धनराज होवाळ )