प्रेम आहे तुझ्यावर
प्रेम आहे तुझ्यावर
सांगायची गरज नाही,
नजरेच्या भाषेला
शब्दाची गरज नाही,
तुझ्या एका smile नी
माझी मी राहत नाही,
तुझी आठवण कधीच
मला सोडत नाही,
चंचल मन तुझ्याकडे
यायचं कधीच थांबत नाही,
कितीही समजावल स्वतः ला
तरी तुझ्याशीवाय करमत नाही,
कस आवरू स्वतःला
माझ मलाच जमत नाही ,
कधी तुझी झाले
काही उमगलच नाही ,
पण तु माझा आहेस कि नाही
हे मात्र माहित नाही ......
हे मात्र माहित नाही .......
Miss. Anjali M. Pawar
pawaranjali416@gmail.com
NICE