Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Jokes | SMS | हसा लेको => Topic started by: ranjit sadar on April 08, 2021, 02:20:25 PM

Title: बंड्या अन त्याची प्रेमीका प्रिती
Post by: ranjit sadar on April 08, 2021, 02:20:25 PM
बंडया रोज प्रिती नावाच्या पोरीवर प्रेम करायचा
त्याने तिला एक दिवस प्रपोज मारण्याचा
निश्चय केला . आणि तो तिच्याजवळ गेला
तेव्हड्यात तिचा बॉयफ्रेंड आला.
बराच त्यात गोंधळ झाला.
पण बंडया प्रितीला आय लव्ह यू
समोरूण  म्हणाला.
प्रिती म्हणाली सांग बंडया तु माझ्यासाठी काय करू शकतो
तर बंड्या उत्तरला मी तुझ्यासाठी
मरू पण शकतो प्रिती .
तर प्रिती म्हणाली खरंच मग जा कि मरूण हे ऐकुन बंड्या तोंडात मारल्यावाणी घरी निघुन आला.

Ranjit sadar