Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on May 23, 2021, 02:08:59 PM

Title: चारोळी- ओढ आहे
Post by: कदम on May 23, 2021, 02:08:59 PM
चारोळी - ओढ आहे
*****_*****
लाखो माणसांमध्ये
तुझीच आठवण गोड आहे
या प्रेमी पागल मजनूला
फक्त तुझीच ओढ आहे
*****_*****
-कदम.के.एल