मित्र/मैत्रिणींनो,
'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - " कामापुरता मामा"
म्हणी
क्रमांक -36
"कामापुरता मामा"
-------------------
36. कामापुरता मामा
-----------------
--काम साधण्यापुरते गोड बोलणे.
--एखादे काम घेईपर्यंत गोड बोलणे.
--संस्कृतपर्यायः - 1 आयसैरायसं छेद्यम्। 2 कण्टकेन एव कण्टकम्।
--व्यावहारीक जगात स्वार्थ बाळगणे.
--आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा.
--आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
--स्वार्थासाठी गोड बोलणे.
--गरजेपुरते गोड बोलणे.
--गरजेपुरते गोड बोलणारा, मतलबी माणूस.
--काम होई पर्यंतच गोड गोड बोलणे.
--आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
--स्वतःचे काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे
--एखादे काम घेईपर्यंत गोड बोलणे.
--मतलबापुरतें गोड बोलणें, आदर दाखविणें. काम पहा.
--Sweet talk to get the job done.
(साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
-------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2021-शनिवार.