Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: ranjit sadar on October 02, 2021, 02:48:16 PM

Title: तुला पाहत मी
Post by: ranjit sadar on October 02, 2021, 02:48:16 PM
तुला पाहून मी जगतोय
तुला पाहत आयुष्य बघतोय
तू माझ्या काळजाची राणी
तूझ्या सोबत जगण्याची हानी

कवी रंजित सदर.