Marathi Kavita : मराठी कविता

मराठी लेखन => Articles & Lekh | मराठी लेख => Topic started by: Atul Kaviraje on January 01, 2022, 12:11:55 AM

Title: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022-शुभेच्छा क्रमांक-3
Post by: Atul Kaviraje on January 01, 2022, 12:11:55 AM
                           नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022
                                       शुभेच्छा क्रमांक-3
                         -------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-३१.१२.२०२१-शुक्रवार, गतवर्षाला निरोप देऊया, आणि दिनांक-०१.०१.२०२२-दिनांक-शनिवार, नवं-वर्षाचे मनापासून स्वागत करूया. या नवं-वर्षी(२०२२), नव्या कामांची,कार्यांची यादी करूया आणि ती वर्ष-अखेर पूर्वी पूर्ण करण्याचाही मनापासून संकल्प करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी,कवी-कवयित्री ना या नवं-वर्षाच्या (वर्ष-२०२२) च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या नवं-वर्षाचा महत्त्वाचा लेख, शुभेच्छा, सदिच्छा इत्यादी. 

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला....या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या...
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...
--येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत...
कळत नकळत 2021 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2022 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही...

प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष...!
या सुंदर वर्षासाठी
--तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे...

*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या...
--आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2022 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे...
--सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा...!


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                    --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.