मित्र/मैत्रिणींनो,
'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "घर ना दार देवळी बिर्हाड"
म्हणी
क्रमांक-104
"घर ना दार देवळी बिर्हाड"
--------------------------
104. घर ना दार देवळी बिर्हाड
-----------------------
--बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती.
--घरदार, बायको, मुलेबाळे, नसलेला एकुलता एक प्राणी.
--स्वतःच्या डोक्यावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती.
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.01.2022-मंगळवार.