Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Jokes | SMS | हसा लेको => Topic started by: Siddhesh Baji on May 11, 2010, 10:36:36 PM

Title: अचूक
Post by: Siddhesh Baji on May 11, 2010, 10:36:36 PM
 गंपू, झंपू आणि पंपूची परीक्षा असते. पण त्यांचा काहीच अभ्यास झालेला नसतो. आणखी वेळ मागून घेण्यासाठी तिघे एक शक्कल लढवतात. परीक्षेदिवशी सकाळी थकल्याभागल्या चेहऱ्याने प्रिन्सिपलना भेटून अधिक वेळ मागून घेतात.- 'आम्ही काल गावाहून परतत होतो. पण येताना गाडीचा टायर फुटला... जवळ कुठे गॅरेज मिळेना.. त्यामुळे उशीर झाला.' प्रिन्सिपल दोन दिवसांची मुदत देतात. तिसऱ्या दिवशी तिघांना तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये परीक्षेला बसवतात. प्रश्न असतात- परीक्षाथीर्चे नाव- १० गुण, आणि गाडीचा कोणता टायर फुटला (१) पुढचा डावा (२) पुढचा उजवा (३) मागचा डावा (४) मागचा उजवा - ९० गुण.
Title: Re: अचूक
Post by: rudra on May 12, 2010, 07:50:09 PM
........................................... ::)
Title: Re: अचूक
Post by: ratish on May 20, 2010, 01:15:27 PM
Hi IIT  chya vidyarthyanchi khari ghadleli gosht ahe  :P
Title: Re: अचूक
Post by: Bahuli on August 06, 2010, 05:42:58 PM
IIT chya mulanche nav gampu,champu,pampu..... :D :D :D :D :D :D
Title: Re: अचूक
Post by: स्वप्नील वायचळ on December 30, 2010, 04:16:14 PM
hahaha
IIT
hahahahaha
IIT
hahhaahahahhaahhahaa

tasa mi ahe IIT cha

hahahahhaahahahhahahahhahhahhaah

gampu champu zampu :)
;D ;D :D :D
Title: Re: अचूक
Post by: मिलिंद कुंभारे on May 04, 2013, 03:45:51 PM
hahahahhaahahahhahahahhahhahhaah

:'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'(