"जीवनावर सुविचार"
सुविचार क्रमांक-232
--------------------
मित्र/मैत्रिणींनो,
"जीवनावर सुविचार" या विशेष मथळया-अंतर्गत आज वाचूया एक नवीन सुविचार-
--"कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नको. कारण पडणाऱ्या पावसामुळेच शेती पिकते, विजेच्या कडकडाटामुळे ⚡⚡नव्हे...."
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
----------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.05.2022-रविवार.