"जीवनावर सुविचार"
सुविचार क्रमांक-332
--------------------
मित्र/मैत्रिणींनो,
"जीवनावर सुविचार" या विशेष मथळया-अंतर्गत आज वाचूया एक नवीन सुविचार-
--"चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा, जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता. कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात. अगदी तसच चांगल्या माणसाच असतं????"
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
---------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.