"कविता पावसाच्या"
कविता-तेहेत्तीसIवी
------------------
मित्र/मैत्रिणींनो,
पावसावरच्या सुंदर कविता-paus kavita in marathi वाचायच्या असतील तर तुम्ही योग्य जागी आला आहात. इथे तुम्हाला नवीन सुंदर पाऊस कविता वाचायला मिळतील. ह्या लेखाद्वारे सुंदर rain poem in marathi म्हणजे पावसावरील कवितांचा संग्रह उपलब्ध करून दिला आहे. मला आशा आहे तुम्हाला ह्या पाऊस मराठी कविता paus marathi kavita नक्की आवडतील
"मृग नक्षत्र"
------------
काही दिवसापूर्वीच सुरु झाले मृग नक्षत्र।
ह्या नक्षत्राचेही संपले प्रथम व द्वितीय सत्र ।
दिवसभर कडक असे ऊन लागते मात्र I
मेघराजाला पर्जन्यवृष्टी कर असे पाठविले होते पत्र ।
परंतु मेघराजाने सांगितले भूतलावरील लोकांचे बिघडेल सूत्र ।
पालखी सोहळ्याचा आनंद लुटताहेत कितीतरी लोक मात्र ।
पालखी सोहळयात अखंड हरिनामाचा गजर होऊन
निश्चितच पाऊस पडेल अहोरात्र ।
सर्वांनी म्हणा 'रामकृष्णहरी' हा सोपा मंत्र ।
--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी माहिती.कॉम)
-------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2022-मंगळवार.