Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Jokes | SMS | हसा लेको => Topic started by: rudra on July 18, 2010, 01:24:52 PM

Title: हवालदार -
Post by: rudra on July 18, 2010, 01:24:52 PM
हवालदार - साहेब काल कैद्यांनी जेलमधे रामलीला सादर केली
इन्स्पेक्टर - अच्छा , ही तर चांगली बातमी आहे.
हवालदार - पण साहेब, जो हनुमान बनला होता, तो संजीवनी वनस्पती आणायला गेला होता.
तो अजुन परत आलेला नाही....................................... 8) kulty 17.......... :D :D