समर्थ रामदास स्वामि आणि छत्रपति शिवाजी महाराज यांची माफी मागुन पुढील कविता सादर करत आहे. :-[
कृपया कशी वाटली ते जरुर कळवा. ;)
---------------------------------------------
भ्रष्टाचाराचा महामेरु!
माफिया, काळाबाजारवाल्यांचा आधारु
अखंड अस्थिरतेचा जनकू!
श्रीमंत राजकारणी
पावसात सडती गव्हाच्या राशी!
अन् जनता उपाशी
तयांची बारगेनिंग पावर!
उपद्रवमुल्य तुळणा कैंची?
मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री!
शेती, खाद्य-सार्वजनिक वितरण मंत्री
अनेक संघटनांच्या प्रमुखपदि!
मिरवति ते मानानी
बारामति आणि शक्ति!
पृष्ठभागी
भ्रष्टवंत, अनितिवंत!
अजाणता राजा
- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे) ;)
mastach.
Chaan Aahe Manje sanskrit cha look vaat to
sahich mitraa
aprtim
sahich keli ahes
changalich kanfatat khechlis
kavya dvare
शिवरायांच्या काळात त्यांचा वचन नामा काय होता ????
भारनियमन बंद करतो .......बेरोजगारी हतवतो....रस्ते नित करतो कि गटारे साफ करतो काय????
स्वराजाचा वचननामा काय ??? त्यांचा वचननामा एकच
तर सर्वस पोटांस लावणे आहे बस्स!!!!!!!
aani hyancha kay tar sarvas potapasun alag karane
mastttttttttt
[CLASIK!
nadbhari kavita