मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-223
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार प्रेमातील एक विश्वास या चारोळीद्वारे आपणास सांगत आहे . तो म्हणतोय , त्याच्या चारोळीतील प्रेमी आपल्या प्रेयसीस म्हणतोय , की तुझा माझ्यावर इतका विश्वास होता , तुझं माझ्यावर खूप प्रेम होते , म्हणून की काय या विश्वासानेच एकदा चालता चालता माझ्या हातात तुझा हात अलगद दिला होतास . आणि अवचितच , त्याच विश्वासाने तू माझ्या खांद्याचाही आधार घेतला होतास . असाच भरोसा माझ्या प्रेमावरही तू ठेव , जितका तू माझ्यावर ठेवीत आहेस .
===========================
💘 "अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला
होतास काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा
तू आधार घेतला होतास." 💘
===========================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.02.2023-रविवार.
=========================================