"नवरदेव-नवरीसाठी उखाणे"
उखाणा क्रमांक-39
--------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, "नवरदेव-नवरीसाठी उखाणे", या शीर्षकI-अंतर्गत, एक उखाणा.
नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यास सोप्या अशा मराठी उखाण्यांचा मजेशीर संग्रह एकदा तरी नक्की वाचा. आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या Marathi Ukhane मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.
हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.
--संजय जंगम
------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-संजय जंगम.कॉम)
-----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.03.2023-गुरुवार.
=========================================