Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Song,Ghazal & lavani lyrics => Topic started by: Atul Kaviraje on August 26, 2023, 10:14:23 PM

Title: आनंद दिघे साहेब पुण्यतिथी-गीत-3-आमचे आनंद दिघे साहेब,ठरले शिवसैनिकांचा प्राण
Post by: Atul Kaviraje on August 26, 2023, 10:14:23 PM
                           "धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी"
                          ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०८.२०२३-शनिवार आहे. आज "धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी" आहे. मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा राहिला आहे. आणि याच कार्यकर्त्यांपैकी एक होते आनंद दिघे. वाचूया, साहेबांवर सुप्रसिद्ध कवींनी रचलेली आणि आपल्या मधुर आवाजात गायकांनी गायिलेली काही गाणी. 

                "आमचे  आनंद  दिघे  साहेब , ठरले  शिवसैनिकांचा  प्राण"
               ----------------------------------------------------

धर्मवीर  आणि  कर्मवीर  ते
हा , धर्मवीर  आणि  कर्मवीर  ते
होती  हिंदुत्त्वाची  शान 
होती  हिंदुत्त्वाची  शान
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

त्यांची  रहIणी  होती  साधी
पण  विचार  होते  मोठे

त्यांची  रहIणी  होती  साधी
पण  विचार  होते  मोठे

स्वाभिमानी  अश्या  राजाला
कधी  जमलेच  नाही  खोटे

कधी  जमलेच  नाही  खोटे
कधी  जमलेच  नाही  खोटे

हो , गुरु-शिष्यIच  नातं  महान , हो  हो  हो  हो  हो
अहो , गुरु-शिष्यIच  नातं  महान
बाळासाहेबांचा  तो  मान
बाळासाहेबांचा  तो  मान

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

हो  हो  हो , त्यांची  नजर  होती  करारी
पण  शब्दात  होती  गोडी

शब्दात  होती  गोडी
पण  शब्दात  होती  गोडी

शिवभक्तीचे  ते  प्रतीक
त्यांची  ती  रुबाबदार होती  दाढी

त्यांची  ती  रुबाबदार होती  दाढी
त्यांची  ती  रुबाबदार होती  दाढी

हो , जनकल्याणासाठी  त्यांनी  हो  हो  हो  हो  हो
अहो , जनकल्याणासाठी  त्यांनी
बघा  पेटविले  ते  रान
बघा  पेटविले  ते  रान

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

नव्हते  बँकेत  कुठल्याच  खाते
जोडी  माणुसकीने  नाते   

जोडी  माणुसकीने  नाते   
जोडी  माणुसकीने  नाते   

मृत्युपश्श्चIत   खिशात  त्यांच्या 
फक्त  अडीचशे  रुपये  होते

फक्त  अडीचशे  रुपये  होते
फक्त  अडीचशे  रुपये  होते

हो , तरीही  जगात  श्रीमंत  ठरला , हो  हो  हो  हो  हो
अहो , तरीही  जगात  श्रीमंत  ठरला
राजकारणी  तो  महान
राजकारणी  तो  महान

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

धर्मवीर  आणि  कर्मवीर  ते
हा , धर्मवीर  आणि  कर्मवीर  ते
होती  हिंदुत्त्वाची  शान 
होती  हिंदुत्त्वाची  शान
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण
आमचे  आनंद  दिघे  साहेब
ठरले  शिवसैनिकांचा  प्राण

============
गीत -ज्ञानदीप  भोईरकर
संगीत -अशोक  अभंगे
गायक -रोहित  पाटील 
============

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-यू ट्यूब.कॉम)
                       --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2023-शनिवार.   
=========================================