ह्या महिन्यात MK ने १०,००० मेंबर्सचा पल्ला गाठला. आता MK ला शोध आहे नविन moderators ची. जर तुम्हाला मराठी कवितेची चांगली जाण आहे, जर तुम्ही तुमचा दिवसाचा बराच वेळ MK वर काढता, तर आम्हाला तुमची गरज आहे.
जर तुमचात आहे तो विश्वास moderator बनण्याचा, तर आताच फॉर्म भरा:
https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHlLblNXd0Zuc0liWDQybUkyR3AwN0E6MQ
(निवडक उम्मेद्वारांची दूरध्वनीवरून चाचणी करण्यात येइल )