शुभ सकाळ, शुभ सोमवार - कविता
मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ सोमवार.
शुभ सकाळ, शुभ सोमवार,
आशेच्या रंगांनी भरला गोड संसार।
सूर्याची किरणं, पसरला उजेड,
नवा दिवस उगवला, सर्वांची जागली उमेद ।
सोमवारची सकाळ, एक नवीन उमंग,
दुःखाला विसरून, आनंदाने साजरा होईल प्रत्येक संग।
कामात उत्साह, मनात शांतता,
सोमवारच्या दिवशी प्रत्येकाला मिळेल शांतीचा मंत्र।
परीस्थिती कशीही असो, विश्वास ठेवा,
कष्टाच्या बळावर जीवनात एक सुंदर वाट पहा।
नवीन संकल्प, नवीन दृष्टी,
सोमवारचा दिवस, तुम्हावर करील प्रेमाची वृष्टी ।
शुभ सकाळ, शुभ सोमवार,
नव्या उर्जेने सुरू होईल सर्व।
स्वप्ने सत्य होतील, परिश्रम घेतील रंग,
सोमवारच्या सकाळी हसा, आनंदाने चालत रहा,
तुमचं मार्ग होईल यशस्वी, सुंदर स्वप्ने पहा !
🌞💫🌼
💪🙏🌸
🌷🌿✨
--अतुल परब
--दिनांक-25.11.2024-सोमवार.
===========================================